भूमिगत रहस्य (व्हिडिओ गोष्ट)

भूमिगत रहस्य
लेखन आणि अभिवाचनः अनुजा खैरे
चित्रः वैभवी शिधये

आज आपण ऐकणार आहोत एक खूप सुंदर गोष्ट. सध्याच्या काळात आपण घरात बंद आहोत खरं पण अशावेळीच एकमेकांना साथ देणे कसे गरजेचे आहे हे या गोष्टीत खूप छान समजावले आहे. ही कथा 'राधानाथ स्वामी' यांच्या एका ऑडियो मेसेजवरून स्फूर्ती घेऊन अनुजाताईने लिहिली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलीही आहे. चला तर ऐकूया

 


अनुजा खैरे 'कल्पक मराठी' नावाचे यूट्यूब चॅनल चालवतात. त्यावरील ही कथा मुलांनाही आवडेल असा विश्वास वाटल्याने त्यांच्या परवानगीने अटक मटकवर हा प्रकाशित केला आहे/