मुलांसाठी ओरिगामी १: फुलपाखरू
मुलांसाठी ओरिगामी १:
फुलपाखरू
सादरकर्ते: प्रण्मय कोळी
छोट्या दोस्तमंडळींनो, जापनीज ओरिगामी म्हणजे काय हे काय तुमच्यासारख्या स्मार्ट मुलांना सांगायला नको. घडीकामाचा हा प्रकार तुम्हाला माहित असेलच. आजपासून प्रण्मय दादा तुमच्यासाठी ओरिगामीचा वापर करून वेगवेगळे आकार बनवायला शिकवणार आहे.
आज आपण शिकणार आहोत - फुलपाखरू. हे सुंदर फुलपाखरू बनवणं अगदी सोप्पं आहे. त्यसाठी तुम्हाला लागणार आहे एक चौरस कागद आणि कात्री
चला तर घडीकामातून घडवूया एक सुंदर फ़ुलपाखरू:
तुम्हीही हे फुलपाखरू केलंत की आमच्या फेसबूक पोस्टखाली त्याचा फोटो नक्की पाठवा. किंवा आम्हाला इमेल केला तरी चालेल (email address: monitor.atakmatak@gmail.com)
हा व्हिडीयो बघून आतापर्यंत पुढिल मुलांनी फ़ुलपाखरू केलं आणि आम्हाला फोटोसुद्धा पाठवले आहेत.
१. भावेश बोरसे, (इयत्ता २री)