प्रॉमिस (चित्रकथा)

 
लेखकाची भुमिका:
पर्यावरणाबाबत जागरूकता काळाची अत्यंतिक गरज आहे. केवळ 'पर्यावरण वाचवा'असं मुलांना न म्हणता, स्वतःची जबाबदारी समजून घेण्यासाठी म्हणून हा प्रयत्न आहे. यात जी मूल्ये अंतर्भूत आहेत, ती एकंदरीतच अखिल मानवी जीवनाला लागू पडणारी आहेत. एक होमोसेपियन म्हणून आपण या अखिल पर्यावरणाचे अपत्य आहोत. त्या पर्यावरणाचं रक्षण हे कर्तव्य आहे, न की केवळ जबाबदारी.
या सकल विश्वाला मुलंच सुंदर करू शकतात. त्यांच्यासाठी ही एक छोटीशी चित्रकथा. 
 
 
प्रॉमिस 
लेखन व चित्रे: फारुक एस. काझी
 
सदर चित्रकथा बघण्यासाठी पुढिल व्हिडीओ बघावा. व्हिडीओ बघताना "फुलस्क्रीन" मोडवर बघावा, जेणेकरून कथा नीट वाचता येईल
 


 
अटकमटकचे एक वाचक श्री मंदार शिंदे यांनी याच कथेचं अभिवाचन केलं आहे. त्या वाचनासह ही कथा पुढिल व्हिडीओत ऐकता येईल.
 
हाच व्हिडीओ कोपऱ्यातील लोगोशिवाय बघायचा असल्यास या लिंकवर क्लिक करू शकता