मला आईची खूप आठवण येतीये! (कथा)

मला आईची खूप आठवण येतीये!
मराठी अनुवाद: सूनृता सहस्त्रबुद्धे
चित्रे: गीतांजली भवाळकर
मूळ पुस्तक - Missing Mummy | लेखिका - Rebecca Cobb

छोट्या मित्रमैत्रीणींनो,

आपण आजवर 'अटक मटक'वर अनेक कथा वाचल्या. यावेळची गोष्ट थोड्या गंभीर विषयावरची आहे. त्यामुळे ही गोष्ट वाचताना कोणीतरी मोठी व्यक्ती सोबत असु द्या. तुम्हाला गोष्ट वाचताना रडू आलं तर अगदी न लाजता रडा. त्याबद्दल घरातील मोठ्यांशी बोलावं वाटलं तर नक्की बोला.

या गोष्टीबरोबर, जलरंगात (वॉटर कलर्स) रंगवलेल्या जिवंत चित्रांची सोबत वाक्यावाक्याला आहे - ती चित्र निरखून बघा.
आपण पुस्तक वाचतोय असं वाटवं म्हणून याचा एक व्हिडीयो बनवला आहे. तुम्हाला वाचायला वेळ लागत असेल किंवा तुम्ही चित्रं निरखून बघत असाल तर व्हिडीयो थांबत (पॉज करत) बघता येईल.

चला तर वाचुया ही गोष्ट:

पुरवणी:
अनेक लहान मोठ्या वाचकांना वरील व्हिडीओचा वेग थोडा जास्त वाटत होता आणि सोबत संगीतही असते तर आवडले असते. आपले एक वाचक "श्री. अमोल नि. ता." यांनी अशा प्रकारचा व्हिडीओ केला आहे. तोही बघा आणि प्रतिसाद नक्की द्या :)

श्रेय अव्हेर: प्रताधिकार व हक्क मुळ लेखिकेकडे सुरक्षित. सदर अनुवाद अव्यावसायिक कारणांसाठी केला आहे. तरी प्रताधिकाराबद्दल शंका असल्यास आम्हाला संपर्क करा. मात्र अनुवादाचे हक्क सुनृता सहस्त्रबुद्धे तर चित्रांचे प्रताधिकार गीतांजली भवाळकर यांच्याकडे सुरक्षित. टंकन करण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल उदय क्षीरसागर याचे आभार. दुसऱ्या व्हिडीओत वापरलेले संगीत क्रिएटिव्ह कॉमन्स प्रताधिकारात येते.

श्रेय अव्हेर: प्रताधिकार व हक्क मुळ लेखिकेकडे सुरक्षित. सदर अनुवाद अव्यावसायिक कारणांसाठी केला आहे. तरी प्रताधिकाराबद्दल शंका असल्यास आम्हाला संपर्क करा. मात्र अनुवादाचे हक्क सुनृता सहस्त्रबुद्धे तर चित्रांचे प्रताधिकार गीतांजली  दुसऱ्या व्हिडीओत वापरलेले संगीत क्रिएटिव्ह कॉमन्स प्रताधिकारात येते.भवाळकर यांच्याकडे सुरक्षित. टंकन करण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल उदय क्षीरसागर याचे आभार.