तुम्ही काही नवीन लिहिलं आहे, किंवा तुम्हालाही या साईटसाठी योगदान द्यायची इच्छा आहे किंवा साईटबद्दल कोणतीही शंका, अभिप्राय किंवा सूचना आहेत तर आमच्याशी नक्की संपर्क करा.
आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पैकी कोणताही सोयीचा मार्ग निवडा:

१. ईमेल:
तुम्हाला कोणतीही शंका असेल, नवीन लेखन द्यायचे असेल, इतर काहीही बोलायचे असेल तर तर तुम्ही आम्हाला पुढील ईमेल पत्त्यावर संपर्क करू शकता: 
monitor.atakmatak@gmail.com

२. फेसबुक:
ईमेलपेक्षा तुम्ही फेसबुकवर ॲक्टिव्ह असाल तर आमच्याशी 'फेसबुक मेसेज' टाकून संपर्क करू शकता.
आमच्या फेसबुक पेजला भेट पुढील लिंक वापरून देता येईल: अटकमटक फेसबुक पान

३. व्हॉट्स ॲप:
आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. हा ग्रुप रीड ओन्ली आहे. म्हणजे तुम्ही तो जॉईन केल्यावर तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज टाकू शकणार नाही - फक्त ॲडमिन टाकू शकतो.
मात्र तुम्ही हा ग्रुप जॉईन करून, ॲडमिनला पर्सनल मेसेज पाठवू शकाल.
आमच्या ग्रुपचा पत्ता: अटकमटक व्हॉट्सॲप ग्रुप