रंग नसलेला वाघोबा (व्हिडिओ कथा)

दोस्तांनो,
आज 'रंग नसलेला वाघोबा' ही एक गोष्ट चक्क व्हिडीयो रुपात तुमच्यासमोर घेउन येतोय. ही कथा मुळात स्पॅनिश आहे. "पेद्रो पाब्लो साक्रिस्तान" याने मुळ स्पॅनिश कथा लिहिली असून. ऋषिकेश याने त्याचा स्वैर अनुवाद आणि अभिवाचन केलं आहे. 

चला तर गोष्ट ऐकूयात आणि पाहुयातही!

 

 

ऐकली गोष्ट? आवडली असेलच.

तर सगळ्या वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अभिवाचन करण्यासाठी ही नेमकी कथा सुचवल्याबद्दल विशाल माने यांचे आभार.

 

श्रेयअव्हेर: सर्व चित्रे/छायाचित्रे आंतरजालावरून घेतली असून आवश्यक तिथे मुळ कलाकाराला श्रेय दिले आहे. बाकी चित्रे क्रिएटिव्ह कॉमन्स या प्रताधिकारात येतात असे जालावर दिसत आहे.