का का कुमारी (अभिवाचन)

का का कुमारी
 अभिवाचन व चित्रीकरण: बाळासाहेब लिंबीकाई

मूळ लेखन: महाश्वेता देवी | अनुवाद: स्नेहलता दातार | पुस्तकातील चित्रे: कन्यिका किणी
प्रकाशन: ज्योत्स्ना प्रकाशन

 

सदर अभिवाचन मुलांना सुट्टीत सकस कथा समजाव्यात म्हणून केलेले आहे. लेखनाचा प्रताधिकार लेखक/प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित.