बरं का गं मंदा आणि स्वयंपाकघरातील सुरक्षा (व्हिडियो)

बरं का गं मंदा आणि स्वयंपाकघरातील सुरक्षा

सादरकर्ती : वर्णिका कुलकर्णी

स्वयंपाकघरात बाबाला किंवा आईला मदत करायला अनेकांना आवडतं. असे पदार्थ रांधणं मजेदार नक्कीच असतं. तेव्हा तुम्ही जरूर करा. मात्र त्याबरोबर घ्यायची काळजी मात्र विसरू नका.

ही काय काळजी घ्यायची त्याबद्दल आपली एक मैत्रीण तुम्हाला एका लोक कवितेची मदत घेऊन सांगते आहे. चला ऐकुया.