मुलांसाठी ओरिगामी ४: ट्युलिप्स

मुलांसाठी ओरिगामी ४: ट्युलिप्स

सादरकर्तेः प्रण्मय कोळी

 

आज आपण शिकणार आहोत ओरिगामी ट्युलिप्स. ही कृती जोडकृती आहे. फूल आणि पानं आपण वेळवेगळी घडवणार आहोत आणि नंतर जोडणार आहोत. या घडीकामात तुम्हाला नक्की मजा येईल.

एका ट्युलिप फुलासाठी तुम्हाला लागणार आहेत फ़क्त दोन चौरस कागद (त्यातील एक हिरवा असल्यास उत्तम). चला तर घडीकामातून घडवूया ट्युलिप.

 

तुम्हीही घडीकाम केले की आमच्या फेसबूक पोस्टखाली त्याचा फोटो नक्की पाठवा. किंवा आम्हाला इमेल केला तरी चालेल (email address: monitor.atakmatak@gmail.com)