क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

छोट्या दोस्तांनो,

आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्रीबाईंबद्दल नव्याने माहिती देण्याची गरज नाही.

तेव्हा तुम्हाला जी माहिती असेल, त्या आधारे आपण एक खेळ खेळायचा का? तुम्ही यासाठी तुमच्या पुस्तकातील धड्यांची, आईबाबांची, ताईदादांची मदत घेतली तरी चालेल. एकदा उत्तर आलं की कमीत कमी वेळ गाठायचा प्रयत्न करूयात. 

ऑल द बेस्ट!!