सुट्टीतील धमाल १०: मेलोडिका आणि हँड्सॉनिक परकशन वादन

सुट्टीतील धमाल १०:
मेलोडिका आणि हँड्सॉनिक परकशन वादन (व्हिडीओ)
वादकः कल्पज गुजर
(इयत्ता पहिली, अक्षरनंदन), देवेंद्र गुजर


सुट्टी म्हटलं की आपण धमाल करतच असतो आणि ती करता करता नवीन काहीतरी शिकत असतो. पहिलीत शिकणारा कल्पज गुजर सुद्धा सुट्टीत आपल्या बाबांसोबत एक वाद्य वाजवू लागलाय.

तो वाजवतो ते वाद्य वेगळं आहेच, त्याचे बाबा वाजवताहेत ते सुद्धा. आधी आपण त्यांनी एकत्र वाजवलेलं संगीत ऐकूया आणि मग या वाद्याची माहिती सुद्धा वाचुयातः

 

 

वाद्याची माहिती: