जादू!! (व्हिडीओ)

जादू!!
जादूगार: काव्या कुलकर्णी (इयत्ता ३री, अक्षरनंदन)

सुट्टीत एप्रिल महिन्यात काव्याने आपल्याला काही जादूचे प्रयोग करून दाखवले होते आठवतं आहे? (आधी केलेले प्रयोग इथे बघता येतील).

आता सुट्टी संपली तरी तिचं जादू शिकणं चालूच आहे. चला तर बघुया ती कोणते नवीन प्रयोग करतेय ते!

आणखी जादू बघायची असेल तर इतरही मुलांनी आपल्याला काही प्रयोग करून दाखवले होते ते इथे बघता येतीलः
रोहितचे जादूचे प्रयोग
वर्णिकाचे जादूचे प्रयोग